ताज्या घडामोडी

भिमा कोरेगाव दंगलीचे सूञधारांना अटक करण्यासाठी धरने आंदोलन

Advertisement
Rs.2,999.00 EMI starts at 165 per month

सजग नागरिक टाईम्स: धरणे व निदर्शने आंदोलन
गुरूवार दि.18 जाने.2018 सकाळी 11 ते 4 वा. पर्यंत.
स्थळ-  जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे
*मागण्या*- *भिमा कोरेगाव दंगलीचे सूञधार संभाजी भिडे व मिलींद एकबोटेला अटक करा*,
आयोजक- ओबीसी संघटना, लोकशाही आघाडी पुरोगामी,समतावादी,संविधानवादी,समविचारी,
आंबेडकरवादी पक्ष संघटना.

Advertisement

 

Share Now

Leave a Reply