सजग नागरिक टाइम्स:कोढव्यातील बलात्कार पिडीत अल्पवयीन मुलीला व त्याच्या परिवाराला आरोपीच्या त्रासाला पुन्हा सामोरे जावे लागत आहे.त्याच्या त्रासाला कंटाळून मुलींच्या घरच्यांनी न्याय मिळावा म्हणून पोलिस स्टेशन व न्यायालयात अर्ज दाखल केले आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
अमाझोन,फ्लिपकार्ट,गियरबेस्टचे लेटेस्ट आँफर एकाच ठिकाणी . http://www.sanatnew.com/
वर…
सविसतर वृत्त असे आहे की वर्षभरापूर्वी कोढवा भागात एका 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी निजाम उस्मान शेख याला येरवडा जेलची हवा खावी लागली होती.पण याचे त्यावर काहीही परिणाम न झाल्याने त्याने जेल मधून बाहेर येताच सबंधित मुलीला व त्याच्या घरच्यांना पुन्हा त्रास देण्याचे चालू केले.यामुळे मुलींच्या घरच्यांनी न्याय मिळावा म्हणून कोंढवा पोलिस स्टेशन व न्यायालयात अर्ज दाखल केले आहे.