कोंढव्यात तिन इमारतींवर कारवाई (kondhwa inligali bandhkam news)

sajag-advertisement-offerlow-cost-news-portal-design-4999-rsWEB HOSTING OFFERgolden night sex power supliment
Advertisement

कोंढव्यात तिन इमारतींवर कारवाई ,नगरसेवकांच्या बांधकामाचीही चौकशीची मागणी.(kondhwa inligali bandhkam news)

kondhwa inligali bandhkam news : 30 जानेवारी रोजी मनपाच्या मुख्य सभेत नगरसेवकांनी कोंढवामधील बेकायदा बांधकाम प्रकरणी प्रश्न उपस्थित केले होते.

त्या अनुषंगाने ५ फेब्रुवारी रोजी पुणे मनपाच्या बांधकाम विभागातर्फे कोंढव्यात  तिन अनधिकृत इमारतींवर कारवाई करून ते पाडण्यात आले.

या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण आहे. बांधकामाचे राजकारण करू नये

फक्त नागरिकांच्या बांधकामावरच कारवाई न करता नगरसेवकांच्या बांधकामाचीही चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकहित फाउंडेशन पुणे तर्फे करण्यात आली..

low-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement
Advertisement

खालील video पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा .

Share Now

Leave a Reply