सारसबागेत झाड पडुन एकाच घरातील 5जण जखमी

golden night sex power suplimentlow-cost-news-portal-design-4999-rsWEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

Pune Saras baug Issue :सारसबागेत झाड पडुन एकाच घरातील 5जण जखमी

5-people-injury -tree-collapsed-pune-saras baug

नेहा बत्तेलू, प्रसाद बत्तेलू (वय 21)निकिता नितीन बत्तेलू(वय24)ओम गणेश दुभाष(वय11रा.कँम्प)मानसी पेटा(वय15)महेश पेटा (वय38रा.अहमदनगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

मुलांना सुट्ट्या पडल्याने बत्तेलू परिवार बुधवारी दुपारी(Saras baug) सारस बागेत गेले होते. बागेत फिरून झाल्यावर बत्तेलू कुटुंब सिध्दीविनायक मंदिराजवळील हिरवळीवर बसले होते.

5-people-injury -tree-collapsed-pune-saras baug

मानसी व ओम हे जवळच खेळत होते. त्याचवेळी शेजारी असलेले जूने गुलमोहराचे झाड अचानक खाली कोसळले.

काहीही कळायच्या आत हे कुटुंब झाडाखाली सापडले. निकीताच्या डोक्याला मार लागला असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

low-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement
Advertisement

झाडपडल्याचे आवाज ऐकून तेथील नागरिकांनी तेथे धाव घेऊन जखमींना बाहेर काढले व तत्काळ जखमींना रूग्णालयात हलविण्यात आले.

यह भी पढ़िए :Pune camp एरिया में कोयता बताकर पैसे मांगे

5-people-injury-tree-collapsed-pune-saras-baug/


Share Now

One thought on “सारसबागेत झाड पडुन एकाच घरातील 5जण जखमी

Leave a Reply