ब्रेकिंग न्यूज

मुस्लीम को ६ करोड १८ प्रॉफिट Muslim-co-operative-bank

Advertisement

सर्वसाधारण सभेत अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांची माहिती

सजग नागरिक टाइम्स :पुणे :मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँकेस चालू आर्थिक वर्षात ६ कोटी ११ लाख नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ.P.A.Inamdar यांनी दिली.बँकेची ८६ वी सर्वसाधारण सभा Azam Campus असेंब्ली हॉल येथे रविवार दि. १६ सप्टेबर रोजी सकाळी साडेदहा वाजता झाली. या सभेत बँकेचे अध्यक्ष डॉ.P.A.Inamdar यांनी बँकेच्या प्रगतीची माहिती दिली.

Muslim Co-Operative Bank  ६  कोटी  ११ लाख नफा: डॉ. पी.ए. इनामदार

Muslim co operative bankबॅंकेकडे ५६७ कोटी ६० लाख रुपये ठेवी असून ३४५ कोटी ७२ लाख रुपये कर्जवाटप केले आहे. बँकेचा एन.पी. ए.८.४५ टक्के आहे. १९१७-१८ या आर्थिक वर्षात ६ कोटी ११ लाख रुपये फायदा झाला आहे.पुण्यात मुख्यालय असलेल्या Muslim Co-Operative Bank च्या २७ शाखा असून  २४ शाखाच्या  विस्ताराची परवानगी रिझर्व्ह बँकेकडे मागण्यात आली आहे.

Advertisement
Mobile Banking App,RTGS-एनईएफटी गो लाईव्ह या Digital Banking 

सेवा देण्यात आल्या असून भावी काळात Net Banking, परकिय चलन विनिमय सेवा दिल्या जाणार आहेत. 
बँकेचे  संचालक, सभासद,कर्मचारी या सर्वसाधारण सभेस उपस्थित होते, सभेनंतर ‘ सहकार आणि बॅंकिंग प्रशिक्षण कार्यक्रम ‘ घेण्यात आला.बँकेचे  अध्यक्ष डॉ. P.A.Inamdar,सचिव डॉ.हारुन सय्यद यांनी अहवाल   मांडला .  त्याला सभासदांनी मंजुरी दिली असल्याची  माहिती मिळाली . 

स्वच्छता अभियान / मोदी ने टाटा-अमिताभ से की बात, कहा- सफाई परिवर्तन का यज्ञ

 

 
 
Share Now

One thought on “मुस्लीम को ६ करोड १८ प्रॉफिट Muslim-co-operative-bank

Leave a Reply