ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

कुणाल पोळ खून खटल्यातील 21 आरोपींची निर्दोष मुक्तता

Advertisement

(kunal pol ) पुणे : कुणाल पोळ व त्याच्या साथीदारांवर आरोपींनी पिस्तूल व धारदार शस्त्राने हल्ला करून गोळ्या झाडत कुणाल पोळ याला जीवे मारले . तसेच फिर्यादी व हॉटेल मालक याच्यावर गोळ्या झाडून आरोपी पसार झाले , असा आरोप असलेल्या २१ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी . पी . रागीट यांनी हा निकाल दिला आहे. न्यायालयात हा खटला तब्बल आठ वर्षे चालला .

video : डोक्यात हातोडीने वार करून भंगार व्यावसायिकाचा खून

Advertisement

जंगल्या विशाल श्याम सातपुते , मंगेश श्याम सातपुते , अमित नारायण घाडगे , तुषार श्याम सातपुते ,रिजवान सय्यद ,सागर मोहन शिंदे , हरिशा नरसिंगराव कोंडाळ , किरण दशरथ थोरात , आकाश रमेश भुतेकर , सचिन हनुमंत देवगिरीकर , सिद्धार्थ राम लोखंडे ,

सुभाष बाबू गडडम , अक्षय विजय घुले , शंकर तिप्पना कोळी , कृष्णा रणपिसे, सोन्या खंडागळे ,भूषण सुनील,लडकत , आकाश राजेंद्र सपकाळ , रोहन लक्ष्मण चव्हाण , गणेश शंकर पवार , दत्ता अर्जुन चव्हाण यांची मुक्तता केली आहे.

Share Now