Homeताज्या घडामोडीAdnan,Faisu Team07 वर F I R दाखल करणारे Uddhav Thackeray वर F...

Adnan,Faisu Team07 वर F I R दाखल करणारे Uddhav Thackeray वर F I Rदाखल करणार का?

Adnan,Faisu Team07 वर F I R दाखल करणारेUddhav Thackeray वर F I Rदाखल करणार का?

adnan-faisu-team-07-f-i-r-launch-Will u file f i r against Uddhav Thackeray

नेमके डायलॉग काय होते हे पहा ,मारतो दिया तुमने उस बेकसुर तबरेज अंसारी को,लेकीन कल जब उसकी औलाद बदला ले तो यह मत कहना मुसलमान आतंकवादी हैै.

या डायलॉगमध्ये बदला व आतंकवाद हे शब्द वापरल्याने आतंकवाद ला प्रोत्साहन मिळत असल्याचे शिवसेनेतील सोळंकीचे म्हणने आहे.

Tiktok स्टार फैसू Team07 वर झालेल्या अत्याचाराबद्दल पुण्यातील वकिल अॅड.वाजेदखान यांनी दिलेली प्रतिक्रिया. या डायलॉग वर फक्त ओठ हलविण्याचे काम Team07 ने केले आहे,

यांचे टिकटाॅक( Tiktok ) अकाउंट ससपेंड करण्य्यात आले असूूून टिकटाॅक star वर गुन्हा दाखल करण्यात आले आहे ते चुकीचे आहे .

उद्धव ठाकरे यांनी सामनामध्ये म्हणटले होते की 1992 ची पुनरावृत्ती करू उद्धव ठाकरेंनी केलेले वक्तव्य सोळंकी यांना दिसत नाहि का ?

असा प्रश्न ही अॅडव्होकेट वाजेद खान यांनी विचारला आहे.व Adnan,Faisu Team07 टिमच्या समर्थनार्थ कोर्टात अपिल ही दाखल करणार असल्याचे खान यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular