Homeताज्या घडामोडीअ‍ॅड. Prakash Ambedkar आणि Owaisi यांची पुण्यात सभा?

अ‍ॅड. Prakash Ambedkar आणि Owaisi यांची पुण्यात सभा?

अ‍ॅड. Prakash ambedkar आणि Owaisi यांची पुण्यात सभा.

adv-prakash-ambedkar-and-owaisi-sabha-in-pune/

पुणे : Vanchit Bahujan Aghadi:वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.Prakash ambedkar आणि (MIM)एमआयएमचे नेते खासदार असुद्दीन ओवेसी (Owaisi)यांची पुण्यात सभा हाेणार असल्याची चर्चा जोरदार शुरू आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रविवारी 21 एप्रिल राेजी पुण्यातील(S.S.P.A.M.S)एस.एस.पी.एम.एस. च्या मैदानावर ही सभा हाेणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात येणार असल्याचे माहिती मिळाली असून एमआयएमचे नेते खासदार असुद्दीन ओवेसी हे येणार कि नाही ते अजून कन्फर्म झालेले नाहीये.

Vanchit Bahujan Aghadi pune Sabha 21April

वंचित बहुजन आघाडीच्या सभांना माेठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान पुण्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी आता चारच दिवस राहिले असल्याने सर्वच पक्ष जाेरदार प्रचार करत आहेत.

(Bjp)भाजपाकडून स्टार प्रचारकांना शहरात पाचारण करण्यात येणार आहे तर आघाडीतील अनेक नेते सभा घेणार आहेत. Raj Thackeray हे सुद्धा 18 एप्रिलला सिंहगड राेड येथे सभा घेणार आहेत.

राज ठाकरे आपल्या सभांमधून भाजपाच्या विविध याेजनांची पाेलखाेल करत असल्याने आजच्या सभेत ते काय नवीन घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरेचे पुण्यातील भाषण पाहण्यासाठी खाली क्लिक करा किवा लिंकवर क्लिक करा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular