HomeNews Updatesसर्वधर्मियांनी मिळून केली शिवजयंती साजरी

सर्वधर्मियांनी मिळून केली शिवजयंती साजरी

Shivjanmotsav : सर्वधर्मियांनी मिळून केली शिवजयंती साजरी

all-the-devotees-celebrate-shivjanmotsav

Shivjanmotsav : सजग नागरिक टाइम्स : हडपसर परिसरातील जनशक्ती विकास संघाच्या वतीने हिंदू व मुस्लिमांनी एकत्रित येऊन शिव जयंती साजरी केली .

जनशक्ती च्या वतीने जैन टाऊनशिप येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

सजग नागरिक टाइम्सचे संपादक मजहर खान यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, सुरेश गुप्ता व अनेकांचे सत्कार करण्यात आले.

व सत्कार समारंभ झाल्यानंतर जैन टाऊन शिप हांडेवाडी रोड सैय्यद नगर ते ससाणे नगर पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत पदयात्रा काढण्यात आली.

व ससाणे नगर येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला .

इतर बातमी : काश्मीर पुलवामा मधील सी आर पी एफच्या शहीद जवानांना श्रध्दांजली

all-the-devotees-celebrate-shivjanmotsav

यावेळी जनशक्ती विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष सोफी असिफ , प्रदेश अध्यक्ष रहीम शेख , युवा प्रदेशाध्यक्ष सुफियान खान,

महिला प्रदेशाध्यक्ष सिमा दांडगे , महिला पुणे शहर अध्यक्ष भारती गायकवाड , वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे शहर निखार काजी,

महा.प्रदेश संघटक सरस्वती कांबळे, महिला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सिमरन साबळे, युवा पश्चिम कार्यध्यक्ष सोनू अक्षय बहिरट,मिनाज खान,

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बंटी राख,हडपसर विधानसभा कार्यध्यक्ष देवेंद्र परदेशी ,महिला कार्यध्यक्ष हडपसर विधानसभा काशीष भालके,

महिला पुणे शहर उपाध्यक्ष प्रणिता राठी ,पुणे कॅन्टोमेंट, उपाध्यक्ष अनिता दुधाळ, मजहर खान, युसूफ खान,सुरेश गुप्ता हे हि उपिस्थत होते ,

VIDEO NEWS : Hadapsar |आरपीआय महिला आघाडी च्या वतिने शिवजयंती उत्साहात साजरी

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular