Homeताज्या घडामोडीभारतीय महामानव उत्सवा सोबतच अनेक मान्यवरांचे गौरव व सन्मान.

भारतीय महामानव उत्सवा सोबतच अनेक मान्यवरांचे गौरव व सन्मान.

26 नोव्हेंबर रोजी इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप तर्फे भारतीय महामानव जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात आली,तसेच संविधान दिवस ही साजरा करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचे सत्कार ही करण्यात आले.

सोबतच कोंढव्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटिल यांनी आपल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत कोढव्यात केलेल्या कार्या बद्दल त्यांचे गौरव तसेच सन्मान करण्यात आले.

शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे शिक्षक,मा अशोक सोनवणे सर,लियाकत अली सर यांचा सन्मान.

कायदे क्षेत्रात कार्य करून कामगार तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेले मा.संतोष मस्के सर.अर्चना मोरे.

साहित्य, तमन्ना इनामदार.

पत्रकार प्रिंट मिडिया :मजहर खान (सजग नागरिक टाइम्स),अशोक गव्हाणे (सकाळ), नदिम इनामदार,मुनाफ शेख (महाज टाइम्स), उस्मान कादरी (मेरा भारत टाइम्स)

डॉ. दीपक बीडकर(प्रबोधन माध्यम ,न्यूज एजन्सी)

फोटोग्राफी – जाकिर शेख
उत्कृष्ठ कार्यक्रम आयोजन मजहर मणियार.

मदरसा अरबी तालिम मौलाना निजाम,कारी इद्रिस, मुफ्ती शाकिर.

सक्षम महिला – परविन हाजी फिरोज. मेधाताई बाबर.

सामाजिक कार्य नियोजन _
राजू सय्यद,सचिन अल्लाट .

रूग्ण सेवा , नाजिम शेख.

महिला सामाजिक क्षेत्रात कार्यरत
सूरेखा जुजकर,आसमा खान,मेहरूनिस्सा शेख (भाजीवाली खाला) तब्बसुम शेख,निकम ताई, कटारीया भाभी,

सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते..
इब्राहिम शेख,हुसेन शेख, अब्दुल बागवान, राजेंद्र बाबरइसाक शेख, नजिरनाना,राज आरेकस हाजी इम्तेयाज,हाजी फिरोज, निखिल जाधव.कोंढवा पोलीस स्टेशन चे निरीक्षक,सह निरक्षक,पोलीस हवालदार यांचा सन्मान भारतीय संविधानाची प्रस्ताविका देवून सन्माऩ करण्यात आला.

८ नोव्हेंबर गुरू नानक जयंती.वक्तते तमन्ना इनामदार
११ नोव्हेंबर मौलाना अबुल कलाम आझाद.असलम इसाक बागवान
१४ नोव्हेंबर पंडीत जवाहरलाल नेहरु. लहुजी उस्ताद ,समिर मुल्ला
१५ नोव्हेंबर, बिरसा मुंडा.अनामिक अव्नती
१९ नोव्हेंबर राणी लक्ष्मीबाई _अर्चना मोरे
इंदिरा गांधी – सूरेखा जूजकर
बाबासाहेब ठाकरे – राजेंद्र बाबर.
बहाद्दर शाह जफर -सुलतान खान
२० नोव्हेंबर हजरत टिपू सुलतान -अशोक सोनावणे सर
२६ नोव्हेंबर भारतीय संविधान इब्राहिम खान
२८ नोव्हेंबर माहात्मा जोतीबा फूले – संतोष म्सके.यांनी महामानवावर आपले विचार मांडले.


मुस्लिम स्कालर _ मौलाना बादशहा,
उत्कृष्ठ मस्जिद देखभाल -उस्मान शेख,
साप्ताहिक – सजग नागरिक टाइम्स,महाज टाईम्स,हमनवा,मेरा भारत टाईम्स,पुणे माझा.
मार्गदर्शक – अक्रम शेख (९ब्रदर्स)
रीयाज बंगाली, इब्राहिम खान (एन ए पी एम),
या कार्यक्रमाचे आयोजन
आयोजक – इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप.यांनी केले.
प्रस्तावना – इब्राहिम खान
सूत्रसंचालन -असलम इसाक बागवान.
आभार -जाहिद शेख.
कार्यक्रमाची सूरूवात प्रस्तावना वाचून तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आले असल्याचे असलम इसाक बागवान यांनी सांगितले.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular