वंडरलैंड ई-लर्निंग स्कूल तर्फे अॅन्युल डे चा कार्यक्रम संपन्न

(Wonderland) वंडरलैंड ई-लर्निंग स्कूल तर्फे अॅन्युल डे चा कार्यक्रम संपन्न.

annual-day-event-organized-by-wonderland-e-learning-school


Wonderland ; सजग नागरिक टाईम्स : पुणे शहरातील हडपसर हांडेवाडी रोड वरील सुप्रसिद्ध असलेली वंडरलैंड ई-लर्निंग स्कूल चा 18 वा अॅन्युल डे कार्यक्रम 20 डिसेंबर रोजी जोरदारात संपन्न झाला,

सदरील शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे डांस करून पालकांची व कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्याची मने जिंकली,

सदरील शाळेकडून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिस्त लावून मोठ्यांचे आदर करने आणि मोठ्ठे होऊन स्वताच्या पायावर उभे कसे राहता येईल याची देखील दक्षता घेतली जाते.

video बातम्या पहाण्यासाठी क्लिक करा

या शाळेतील मुख्याध्यापक वैशाली शिंदे आणि सर्व शिक्षक व कर्मचारी चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचे संगोपन होईल याची दक्षता घेत राहतात असे मत काहि प्रमुख पाहुण्यांने व्यकत केले.

सदरील कार्यक्रमाचे आयोजन वंडरलैंड ई-लर्निंग स्कूल तथा शहिद भगतसिंग प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विजय मोरे यांनी केले होते ,

सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक रणजित जगताप, शिक्षक शशिकला सांळूखे, असिफ मनियार,

फरहिन शेख,प्रिती बिराजदार, प्रियंका सकोरे, सागर जगताप, धनेश गाडे, स्वाती सरोदे यांनी केले.

इतर बातमी : कोंढवा में सेक्सुअल एब्यूज अवेयरनेस पर वर्कशॉप की शुरूवात