जाँन अब्राहम,मनोज वाजपेयी विरोधात न्यायालयात याचिका दाखल.

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

सत्यमेव जयते या चित्रपटात भारताचे राष्ट्रीय ध्वज अर्धवट जळाल्याचे दाखवण्यात आले आहे.

सजग नागरिक टाइम्स: अभिनेता जाँन अब्राहम,मनोज वाजपेयी विरोधात पुणे शिवाजीनगर ९नंबर न्यायालयात याचिका दाखल.15 आँगस्ट रोजी प्रदर्शित होणारा सत्यमेव जयते या चित्रपटात भारताचे राष्ट्रीय ध्वज अर्धवट जळाल्याचे चित्र दाखवण्यात आले आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लीक करा 

jon abraham new movie satyamev jayte  sajag nagrikk times sanataसदरील चित्रपटाचे प्रसिद्धीसाठी जे ट्रेलर दाखवण्यात येत आहे त्यात तिरंगा अर्धवट जळाल्याचे दाखवले असल्याचे वाजेद खान यांच्या लक्षात आले .त्यांनी या प्रकरणी  शिवाजी नगर न्यायालयात  याचिका दाखल करण्यासाठी प्रयत्न केले असता न्यायालयानेहि  ते दाखल करून घेतले व याची सुनावणी ३१ जुलै रोजी ठेवण्यात आली असल्याचे वाजेद खान बिडकर यांनी माहिती दिली .  jon abraham new movie satyamev jayte  sajag nagrikk times sanata

Advertisement
Advertisement

अमाझोन, फ्लिपकार्ट, गीयरबेस्टचे लेटेस्ट आँफर मिळवा एकाच ठिकाणी. http://www.sanatnew.com/

Leave a Reply