“एक हात मदतीचा” गरजू लोकांना जेवणाची व्यवस्था
(Helping hand) लोहियानगर गंज पेठ येथे एक अन्नदान सेंटर उभारण्यात आले.
(Helping hand) सजग नागरिक टाइम्स :
डॉक्टर पी ए इनामदार यांच्या आवामी महाज व गोल्डन जुबली एज्युकेशन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने
एक हात मदतीचा गरजू लोकांना जेवणाची व्यवस्था केली जात आहे.
मागील पाच दिवसापासून पुण्याच्या विविध भागात पाच हजार जेवणाचे पॅकेट पुरवले जात असून
त्याचाच एक भाग म्हणून लोहियानगर गंज पेठ येथे एक अन्नदान सेंटर उभारण्यात आले आहे.

वाचा : भवानी पेठेतील हॉटेल चालकाला तब्बल १ लाखाचा दंड,
अन्नदान सेंटरला भोजन वाटपाच्या पाचव्या दिवशी लोहीयानगर चे पोलीस उप.निरीक्षक गणेश माने यांनी भेट दिली,
व गरजू लोकांना त्यांच्या हस्ते अन्न वाटप करण्यात आले असून आता पर्यंत हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला असल्याची माहिती युसुफ शेख यांनी दिली.
यावेळी पोलीस उप.निरीक्षक गणेश माने,माजी. स्वीकृत सदस्य .युसुफ अन्वर शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .
वाचा : उधारीवर सिगारेट दिली नसल्याने एकावर जिव घेणा हल्ला,
Pingback: (fake idCard case) बोगस आयकार्ड प्रकरणी नगरसेवकाच्या संस्थेला मागितला खुलासा