(Lokshahir Anna Bhau Sathe Jayanti ) सजग नागरिक टाइम्स :
भाजपा अल्पसंख्यांक सेल व अनुसूचित जाती मोर्चा तर्फे कोंढवा खुर्द येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन.
या शिबिरात अनेक नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान केले .
प्रत्येक रक्तदात्यास स्पोर्टस शुज व प्रमाणपत्र देण्यात आले.
रक्तदान शिबिराला ओम ब्लड बैंक ने सहकार्य केले.
तसेच भाजपाच्या वतीने अनेक गरजु नागरिकांना अन्न धान्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार योगेश टिळेकर, नगरसेविका रुषाली कामठे,नगरसेवक विरसेन जगताप उपस्थित होते.
तसेच चेतन टिळेकर, सुनील कामठे ,गणेश भोईटे, अमर गव्हाणे ,इब्राहिम पठाण,
मुबारक शेख, नईमभाई मंडपवाले ,विक्रांत चौगुले, प्रतीक लोणकर, राहुल बोराडे,
श्रीकांत लोणकर, अमित लोणकर, राजू भाऊ आडागळे, बाबा शेख, उत्तरेश्वर शिंदे,
सावळाराम शेलार हे उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे आयोजन इसाक भाई पानसरे यांनी केले तर आभार श्रीकांत जाधव यांनी मानले.
वाचा: भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील ३ ठेकेदार काळया यादीत, उपायुक्तांनी केली कारवाई.