Homeराष्ट्रीयदेशभक्तीला बॉलीवूडचा सलाम

देशभक्तीला बॉलीवूडचा सलाम

Bollywood Greetings to Patriots :१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे आपल्या देशातील’राष्ट्रीय सण’

Bollywood Greetings to Patriots

Bollywood Greetings to Patriots

१५ August आपल्या देशाचा ‘स्वातंत्र्य दिन’ आणि २६ january

आपल्या देशाचा ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून आपण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो.

या दोन्ही दिवशी आपला संपूर्ण देश देशभक्तीमध्ये बुडून गेलेला असतो.या दिवशी सगळीकडे देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळते.

स्वातंत्र्याच्या या हर्षोल्हासात बॉलीवूड म्हणजेच हिंदी फिल्म इंडस्ट्रीचेही महत्वपूर्ण योगदान आहे.

बॉलीवूडने देशभक्तीला सलाम करताना अनेक चित्रपट आणि गाणी तयार केली आहेत. जी गाणी आजही सुपरहिट आहेत.

बॉलीवूडची देशभक्तीपर गाणी आजही आपल्या मनाचा ठाव घेतात आणि आपल्या मनात देशभक्तीची भावना जागवतात. 

हेपण वाचा : आशा भोसले यांची कप केक शॉपीला भेट

अशीच काही सदाबहार देशभक्तीपर गाणी पुढीलप्रमाणे –

गायिका – लता मंगेशकर / गीतकार – कवी प्रदीप / संगीतकार – सी. रामचंद्र / गीत – ऐ मेरे वतन के लोगों

(हे गाणी चीन आणि भारत यांच्यातील युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ गायले गेले होते)लता मंगेशकर – वंदे मातरम,

   ए .आर. रहमान- मां तुझे सलाम (वन्दे मातरम),  संदेसे आते है कि कब घर आओगे (बोर्डर), 

 मेरा रंग दे बसंती चोला (लिजेंड ऑफ भगतसिंग), मेरा मुल्क मेरा ये वतन (दिलजले),

 मेरे देश की धरती सोना ऊगले और ऊगले हीरे मोती (उपकार) , ये देश है वीर जवानों का (नया दौर),

कंधो से कंधो से मिलते है (लक्ष्य), आई लव माई इंडिया  (परदेस),  दिल  दिया  है जां  भी देंगे  ये वतन तेरे लिए (कर्मा), 

भारत हमको जनसे प्यारा है (रोजा), ऐ मेरे प्यारे वतन (काबुलीवाला), सारे जहा से अच्छ हिन्दुस्ता हमारा (गीतकार-डॉ. इक्बाल), 

है प्रीत जहा कि रीत सदा (पूरब और पश्चिम), जहा डाल डाल पार सोने कि चिडिया करती है बसेरा (सिकंदर-ए-आझम), 

ऐसा देस है मेरा (वीरझारा), ये जो देस है तेरा स्वदेस है तेरा (स्वदेस), इट्स हेपन्स ओन्ली इन इंडिया (परदेसी बाबू),

१५ ऑगस्ट निमित्त पुर्ण पणे सजविली दर्गाह(15 august dargah decoration

 हम लोगोंको समाज सको तो (फिर भी दिल हीन हिंदुस्तानी), आओ बच्चो तुम्हे दिखाये झांकी हिंदुस्तान कि (जागृती),

 वंदे मातरम (आनंदमठ), देस रंगीला (फना), जलवा तेरा जलवा (हिंदुस्तान कि कसम), 

अपनी आझादी को हम हरगीज मिटा सकते नही (लीडर), रंग दे बसंती (टायटल सॉंग), चक दे इंडिया (टायटल सॉंग), 

सुनो गौरसे दुनियावालो (दस), कर चले हम फिदा जनोतन साथियो (हकीकत), 

हम लाये है तुफान से कश्ती निकाल के (जागृती), देस मेरे देस मेरे (लिजंड ऑफ भगतसिंग), नन्हा मुन्ना रही हु देस का सिपाही हु (सन ऑफ इंडिया), 

जिस देस में गंगा बेह्ती है (टायटल सॉंग),छोडो कल कि बाते (हम हिंदुस्तानी),कदम कदम बढाये जा (समाधी),

हेपण वाचा : सचिन तेंडुलकरने घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण 

 जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो (सरफरोश), इन्साफ कि डागर पे बच्चो दिखावो चलके (गंगा जमुना), 

वतन वालो वतन ना बेच देना (इंडियन), एक साथी और भी था (एलओसी), नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है (बूटपोलिश), 

मेरे देशप्रेमियो आपस में प्रेम करो (देशप्रेमी), तू भुला जिसे (एअरलिफ्ट), ऐ वतन (राजी-२०१८), थारे वास्ते (परमाणु-२०१८) 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular