ब्रेकिंग न्यूज

मुंढवा केशवनगर येथील दुमजली इमारत कोसळली

Advertisement

घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना,

सजग नागरीक टाईम्स: पुणे शहरातील मुंढवा केशवनगर येथील दुमजली रहिवाशी इमारत 12:30 च्या दरम्यान अचानक पणे कोसळली त्या इमारतीच्या खालून 8 जणांना जखमी अवस्थेतून बाहेर काढण्यात आले आहे .

हे  पण  वाचा : पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला

Advertisement

Mundhwa keshaw nagar news sajag nagrikk times sanataअजुन काहि लोक आत अडकल्याची शक्यता आहे अग्निशमन दलाचे रेसकयु ऑपरेशन सुरू आहे घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत बचाव कार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले.

अमाझोन,फ्लिपकार्ट,गियरबेस्टचे लेटेस्ट आँफर एकाच ठिकाणी http://www.sanatnew.com/.

Share Now

Leave a Reply