Call Center मध्ये STF ने छापा टाकून दारू पिताना मुलींना केले अरेस्ट
नोएडा ;युपी STFने गुरुवारी संध्याकाळी नोएडामधील सेक्टर ६४ बी ब्लॉक आणि सेक्टर ११ मधील ६ कॉल सेंटर(Call Center) वर छापा मारून ४३ लोकांना ताब्यात घेतले .
या सर्वांवर आरोप आहे कि या कॉल सेंटर मध्ये लाईफ इन्सुरन्स च्या नावाखाली नागरिकांना ठगण्याचे प्रकार चालू होते .
या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता
STFचे अधिकारी या सर्वांची चौकशी करत आहे .यातील मास्टर माइंड असलेले ९ जणांना जेल मध्ये पाठवण्यात आले आहे .
छापा मारलेले ठिकाणी मुली व मुले हे दारू पीत एन्जाय करत होते .STF छापा पडल्याने यातील मुली तोड लपवत टेबलाखाली लपले .व मुले तोंडाला पुस्तक लावून तोंड लपवत होते.