Homeब्रेकिंग न्यूजपुणे:चुडामनतालीम येथील अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभागाची कारवाई.

पुणे:चुडामनतालीम येथील अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभागाची कारवाई.

latest news पुणे:भवानीपेठ चुडामनतालीम येथे अतिक्रमण विभागाची कारवाई.

latest news पुणे:भवानीपेठ चुडामनतालीम येथील अनधिकृत बांधकामावर ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागा तर्फे  कारवाई करण्यात आली  

भवानीपेठेत एम एस इ बी च्या ट्रान्स्फरच्या भिंतीच्या कंपाउंडला एका  महाभागाने पत्र्याचे शेड मारून अनधिकृतपणे ताबे ठोकले होते .

यामुळे स्थानिक नागरिकांना दररोज त्रासाला सामोरे जावे लागत होते.

सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांनीं  ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाला तक्रार करून पाठपुरावा केला व कारवाई करण्यास भाग पाडले असल्याची माहिती मिळाली.

latest news:व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
chudaman-talim-atikraman-karvai-latest news 
 ग्रामीण पोलिस दलातील 2 पोलिस कर्मचारी निलंबीत

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular