सिटिजन अमेंडमेंट बिल (CAB) विरोधात मुस्लिम समाजाचा रस्ता रोको आंदोलन

Citizen amendment bill : सिटिजन अमेंडमेंट बिल (CAB)विरोधात मुस्लिम समाजाचा रस्ता रोको आंदोलन

Citizen amendment bill : सजग नागरिक टाइम्स : पुणे :- आज दिनांक १३/१२/१९ रोजी जमियते उलेमा ए हिंद यांच्या वतिने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिटिजन अमेंडमेंट बिल(CAB) विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित झाल्याने रस्ता रोको करण्यात आले यामुळे या परिसरात वाहतुक कोंडी झाली.

मौलाना, मुफ्ती, हाफिज, कारी, व इतर समाजातील नागरिकांनी एकत्रित येऊन, लोकसभा, राज्यसभा, येथे मंजुर झालेले,

Advertisement

(CAB) सी, ए, बी, व एन आर सी, बिलांच्या निषेधार्थ काळे झेडे दाखवून व काळ्या पटया बांधून निषेध व्यक्त केला.

या वेळी मोदि व आमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करून भाजपा सरकार विरोधात संताप व्यक्त केला,

व याबद्दल निवासी जिल्हाधिकारींना मागणीचे पत्र देण्यात आले.

Advertisement
Citizen amendment bill Against Aandolan

सदरचे आंदोलन जमियते उलेमा ए हिंद यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आले.

या वेळी, मुळनिवासी मुस्लिम मंचचे अंजुम इनामदार, लोकहित फाउंडेशनचे अजहर खान, एम आय एमचे शहर सेक्रेटरी मजहर खान,अहमद सय्यद ,जावेद शेख,

Video पहा


इनक्रेडिबल समाजसेवक ग्रूपचे असलम इसाक बागवान, फयाज खान उपस्थित होते .

Advertisement

पापुलर फ्रंट, एम, आय, एम, वंचित बहुजन आघाडी, या सारख्या अनेक संघटनानी पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग नोदवला.

जाहिद शेख, मोलाना उमेर बागवान, मुनव्वर कुरेशी, मोलाना शाहरुख ,मोलाना तोसिफ,मुफ्ती शाहिद,

आंदोलना विषयीचे इतर video पहा

Advertisement

मजहरशेख, एजाज शेख,मुराद शेख,नगरसेवक हाजी गफुर पठाण, गौस शेख, मुनाफ शेख, व जमितुल उलेमा ए हिंद चे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.

इतर बातमी : मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे म्हणून थाळी बजाओ आंदोलन

Advertisement

One thought on “सिटिजन अमेंडमेंट बिल (CAB) विरोधात मुस्लिम समाजाचा रस्ता रोको आंदोलन

Comments are closed.