Constitution Rescue Movement : कोंढव्यात संविधान बचाव आंदोलन जोमात

Constitution Rescue Movement : सजग नागरिक टाइम्स : पुणे : दिनांक २७ डिसेम्बर रोजी कोंढवायेथील ज्योती चौक येथे
इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे संविधान बचाव आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते .
सदरच्या आंदोलनाचे नेतृत्व असलम इसाक बागवान यांनी केले . या आंदोलनात CAA / NRC / NPR संदर्भात जागरूकता तसेच असंवैधानीक मुल्याचे निषेद करण्यात आले ,
तसेच कलम १४ . १५ . २३ .२६ , या कलमा विषयी अँड वसिम शेख ,आशोक सोनावन सर , अकबर मेमन ,
असलम इसाक बागवान अंजुम इनामदार , कारी इदरिस गफुर पठाण यांनी केले .
इतर बातमी : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी( एनआरसी) या बाबतीत नेमकी वस्तुस्थिती काय ?
या कार्यक्रमाला सर्व धर्मांचे नागरिक व धर्मगुरू तसेच सेक्युलर पक्षाचे नेते पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
आदोलनस हाजी फिरोज , इकबाल मुलानी , जावेद शेख , मजहर शेख , इजाज शेख अहमद पिरजादे ,
सद्दाम शैख , विजय मोरे , शानु पठाण ,अमिन दार ,साहिल मणियार महिला संघटनाचे विना कदम , सूरेखा जुजकर , आयशा फरास व इतर कार्यकर्ते उपस्थित.