ताज्या घडामोडीराष्ट्रीय

खाजगी विमानांच्या एका तिकिटासाठी तब्बल 15 लाख रुपये मोजले

Advertisement

coronavirus issue : खाजगी विमानांच्या एका तिकिटासाठी तब्बल 15 लाख रुपये मोजले

coronavirus-cases-in-maharashtra-101-including-3-new-cases-in-pune-and-1-in-satara

पहा दिवसभरातील ताज्या घडामोडी

coronavirus issue : सजग नागरिक टाइम्स : अमेरिकेत कोरोनाचा कहर..

  • खाजगी विमानांच्या एका तिकिटासाठी तब्बल 15 लाख रु. मोजून चिनी विद्यार्थ्यांची अमेरीकेतून चीनकडे धाव.
  • औषधे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा.. इंडिगोने आपली विमाने व कर्मचाऱ्यांना सरकारी यंत्रणेसाठी केले उपलब्ध.
  • 3 कोटी बिस्कीट पॅकेट्सच्या मदतीची पार्ले प्रोडक्टने केली घोषणा..सरकारमान्य एजन्सीद्वारे गरिबांना होणार वितरण.
  • कोरोनाचा मुकाबला : MG मोटर्सची रिलीफ फंडला 2 कोटी रुपयांची मदत.
  • भारतात अडकलेल्या आपल्या 500 नागरिकांना जर्मनी आज रात्री मायदेशी हलविण्याची शक्यता.
Share Now

One thought on “खाजगी विमानांच्या एका तिकिटासाठी तब्बल 15 लाख रुपये मोजले

Comments are closed.