दौंडमध्ये मदरसाच्या जागी बांधला बंगला..

दौंडमध्ये मदरसाच्या जागी बांधला बंगला व तरुणाला आत्महत्या करण्यास केले प्रवृत्त .(Daund madarsa)

Daund madarsa: दौंडमध्ये  मदरसाच्या जागी बांधला बंगला व तरुणाला आत्महत्या करण्यास केले प्रवृत्त.

निसार शेख या तरुणाला मदरसाच्या ट्रस्टीच्या कारभारावर शंका आल्याने

त्याने माहिती अधिकारात माहिती मागवल्याने ट्रस्टींनी तरुणाला त्रास देण्यास सुरुवात केली.

फक्त कागदोपत्री मदरसा दाखवून तेथे ट्रस्टीनी बंगला बांधला असल्याचे तरुणाला निदर्शनात आले.

Advertisement

याबाबत ट्रस्टीचे बिंग खुलणार म्हणून ट्रस्टींनी त्याची बदनामी करण्यास व छळ करण्यास सुरुवात केली

sajag addgolden night sex power suplimentsajag-advertisement-offer

व आत्महत्या करण्यास मजबूर केले असे सोसाइट नोट मध्ये लिहिले आहे.

यात 11 जणांचे नावे आहेत त्यात काही मुल्ला मोलवी ,नगरसेवक अशी लोक आहेत.

निसार शेख याने आत्महत्या करून 30 तास उलटूनही कोणासही अटक करण्यात आलेली नाही.

Advertisement

या बाबतची चौकशी होऊ नये म्हणून कमालीची गुप्तता बाळगण्याचे काम दौंडमध्ये चालू आहे.

Leave a Reply