टपरी , पथारी , हातगाडी पंचायततर्फे गटई कामगारांचे व्यवसायिकांनी आपल्या मागण्याचे आयुक्त सौरव राव यांना निवेदन दिले ,(Demand letter biometric issue )
Pune:(Demand letter biometric issue ) गटई कामगारांच्या पुणे शहराचा अ ब क ड आणि ई बायोमेट्रिक झाले आहे .
त्यामध्ये बऱ्याचश्या गोष्टीचा चुका झाल्या असून त्या त्वरित दुरुस्त करावे
(उदा )- वडिलांचे लायसेन्स मुलांचे नावाने करावयाचे असल्यास ते डी आणि ई मध्ये केले असून ते अ श्रेणीत करण्यात यावे .
पुणे शहरामध्ये बायोमेट्रिक झालेला सर्वे असून त्यामध्ये जास्तीत जास्त बायोमेट्रिक सर्वे पासून वंचित आहेत . त्यांचा सर्वे लवकरात लवकर करण्यात यावा .
पुणे महानगरपालिकेने पुण्यातील स्थानिक व्यवसाय करणाऱ्या जुन्या पावत्या घेऊन त्यांना व्यवसायाची संधी देऊन त्यांचा बायोमेट्रिक सर्वे करावा .
मध्यतंरी पुणे महानगरपालिकनेने वतीने देण्यात आलेली पिच परवाने राज्य शासनाच्या जी. आर. प्रमाणे स्टॊल परवाने देण्यात यावी .
पुणे महानगरपालिकेने व्यवसायाचा परवाना देते वेळेस किमान १५ वर्षाच्या पुरावा घेऊन प्रमाणपत्र देण्यात यावे .
पुणे शहरातील स्थानिक व्यावसायिकांना पंधरा ते वीस वर्ष पासून रहिवाशी असल्यचा बायोमेट्रिक , लायसन पुरावा पुणे महापालिकेने देण्यात येऊ नये
आयुक्त सौरव राव यांना टपरी , पथारी , हातगाडी पंचायतचे पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ पोटे यांनी मागण्याचे निवेदन दिले .
हेपण वाचा : हडपसर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या अलजदीद उर्दू हायस्कूलचा भोंगळ कारभार
वृत्तपत्र मालक संपादक संघाची ऑगस्टमध्ये परिषद:(Newspaper owners editor council)