Homeताज्या घडामोडीPune|Patil Estateमधील 275जळीत ग्रस्तांना Imdadul Ummat तर्फे जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप

Pune|Patil Estateमधील 275जळीत ग्रस्तांना Imdadul Ummat तर्फे जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप

Pune shivajinagar Patil Estate News : माँ साहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले, व  माँ फातिमा शेख यांच्या जयंती निमित्त इंमदादूल उम्मत मेडिकल ट्रस्टच्या वतीने पुण्यातील Patil Estate जळीत  ग्रस्तांना मोफत जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

  Patil Estate परिसरातील २७५  कुटुंबाला संसार उपयोगी भांडी व ऊबदार कपडे देऊन यांचे संसार पुन्हा उभारण्यास हातभार लावण्यात आले.

 Imdadul Ummat ही संस्था गेली अनेक वर्षा पासुन सातत्याने सामजिक कार्य करीतआहे अनेक गरजूंना लाभ होत आहे. संसार उपयोगी भांडी व ऊबदार कपडे  या साहित्याचे वाटप माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील व दंगामुक्त महाराष्ट्र चे अध्यक्ष शेख सुभान अली यांच्या हस्ते  करण्यात आले.

या प्रसंगी नगरसेवक कोंढरे, पोलीस निरीक्षक अनिल पवार, उमेश चव्हाण,नागरिक अधिकार मंचाचे अध्यक्ष समीर शफी पठाण, नईम शेख,असिफ शेख, आयुब बागवान, फयाज बागवान,मुमताज बागवान,सईदा सय्यद, नाजीया बागवान

इंमदादूल उम्मत मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष रियाज मोहम्मद शेख, संस्थेचे पदाधिकारी डॉ समीर तांबोळी, समीर चाँद शेख, इब्राहिम शौकतुल्ला खान, मसूद लीयाकत शेख, मुख्तार शेख, अहमद शेख, इम्रान दलाल, अमीर शेख,आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular