आरोग्यपुणे

दिवाळी निमित्त नागरिक अधिकार मंचच्या वतीने म.न.पा आरोग्य सेवकांना साडी व फराळाचे वाटप

Advertisement

(Municipal Health Workers ) पुणे म.न.पाच्या अनेक आरोग्य सेवकांनी साडी व फराळाचे लाभ घेतले

Distribution of Sari and Farala to Municipal Health Workers on the occasion of Diwali

(Municipal Health Workers ) सजग नागरिक टाइम्स :

पुणे : शुभ दीपावळी निमित्त नागरिक अधिकार मंचच्या वतीने प्रभाग क्रमांक 26 कोंढवा NIBM परिसरामधील पुणे म.न.पा आरोग्य सेवक कर्मचार्‍यांना त्यांचा आभार मानून त्यांना साडी व फराळ वाटप.

मंचाचे अध्यक्ष समीर शफी पठाण यांनी सांगितले की हा कार्यक्रम सेवकांचे आभार माणण्यासाठी दिवाळीच्या शुभ अवसरवर आयोजित केला होता.

हा कार्यक्रम सिटी लाॅॅन पारगे नगर कोंढवा खुर्द या ठिकाणी घेण्यात आला.

या कार्यक्रमात झोन-5 D.C.P नम्रता पाटील , उद्योगपती भाऊसाहेब पारगे, उद्योगपती नायब रशीद सय्य्द, उद्योगपती शंकर जाधव,

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील, उद्योगपती रशीद सय्य्द, डॉक्टर अयाज शेख, शाहीन सय्य्द,

अविलीनो नरोना, राहुल रोकडे, रविंद्र गायकवाड, विनोद कोल,जॅनेट डिकरूज, समीर सय्य्द, सय्य्द युसुफ, झूबेर शेख,

distribution-of-sari-and-farala-to-municipal-health-workers-on-the-occasion-of-diwali
झोन-5 D.C.P नम्रता पाटील यांचा सत्कार करताना नागरिक अधिकार मंचचे समीर शफी पठाण

सीमा मिरजकर, व तसेच कुमार सुरक्षा, कुमार सबलाईम, होमवूड, डी.एस.के गार्डन, कुमार संसार,

Advertisement

हिंदुस्तान रोयल, यश रीधम, विवान या सर्व सोसायटीच्या चेरमेन सभासद उपस्थित होते.

हिलमिस्ट ग्रुप, यारब ग्रुप उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक मंचाचे अध्यक्ष समीर शफी पठाण, निखिल रोकडे, रोनक ढवळे, शुभम फासगे,

तकदीर सय्य्द, शोएब सय्य्द, नदीम मुजावर, असगर खान,विकास गायकवाड, नईम शेख, मनोज लांडगे,

नाजिम बेग, सलमान सय्य्द, समीर शेख, वाहीद खान, आलीम शेख, अजित सायमन,

वाचा : रेशन धान्याची चौकशी करण्यासाठी ११ पथकांची नियुक्ती

बाबामिर पगारे, प्रजवल गायकवाड, शाहीद पठाण, सलीम पठाण, सागर सावंत, अबरार खान,

संतोष मांढरे, शुभम कदम, शहबाज शेख, सैफान सय्य्द, शाऊ शेख, शानू शेख, फुरकान शेख,

इस्माईल हमदुले, एजाज कलवल, साजिद शेख व इतर कार्यकरते उपस्थित होते. रेशमा रोकडे, जयश्री ढवळे,

स्वाति गायकवाड, शाकेरा खान, आकांशा रोकडे, भारती रोकडे, सुरेखा रोकडे, रजनी रोकडे, मनोरमा गायकवाड,

मांडा साळुंखे, वर्षा पाखरे, कुसुम कदम, विद्या चाके, निता फासगे यांचे सहकार्य कार्यक्रमाला लाभला.

वाचा : घरफोडी करणाऱ्याला चोवीस तासात अटक,

Share Now