ब्रेकिंग न्यूज

कमला नेहरू रूग्णालयातील डाॅक्टर व नागरिकांच्या कारची तोडफोड.

Advertisement

Diwali 2017 issue:ऐन दिवाळी च्या दिवशी kamla nehru hospital मध्ये तोडफोड

Diwali 2017 Kamla Nehru Hospital's doctors and civilians car dameg in one man

सजग नागरिक टाइम्स Diwali 2017 :पुणे शहरातील मंगळवार पेठेतील सरकारी हॉस्पिटल असलेले कमला नेहरू रूग्णालय हे शहराच्या मध्यभागी आहे.

या कमला नेहरू रूग्णालयाच्या हाकेच्या अंतरावरच साततोटी पोलीस चौकी आहे .

सदरील परिसर हे फरासखाना पोलीसांच्या अखत्यारीत येत आहे.

Diwali :दिवाळी पाडव्यानिमित्त विविध संस्थांनी सारसबागेत केला कचरा 

Advertisement

आज सर्वत्र दिवाळीचा सन साजरा होत असताना एका माथेफिरूने कमला नेहरू रूग्णालयामधील पाकिॅंगमध्ये पार्क केलेल्या ११ डाॅक्टर व नागरिकांच्या कारची तोडफोड केली

सवॅ गाड्यांच्या काचां फोडण्यात आल्या अशी माहिती मिळाली . अधिक माहिती काढली असता एका सुरक्षारक्षकाने नागरिकाना सांगितलेकी दुसऱ्या सुरक्षारक्षकाने काचा फोडले आहे .

त्याचे कारण अजून समजलेले नसून फरासखाना पोलीसांनी सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले आहे व पुढील तपास चालू आहे.

दिवाळीसाठी खंडणी मागणारा गजाआड(Dipawali)

Share Now

One thought on “कमला नेहरू रूग्णालयातील डाॅक्टर व नागरिकांच्या कारची तोडफोड.

Leave a Reply