दिवाळी पाडव्यानिमित्त विविध संस्थांनी सारसबागेत केला कचरा ; सामर्थ्य प्रबोधिनीने केले साफ

Diwali :दिवाळी पाडव्यानिमित्त विविध संस्थांनी सारसबागेत केला कचरा ; सामर्थ्य प्रबोधिनीने केले साफ

Diwali Various organizations waste garbage in the garden for Diwali Padwa

सजग नागरिक टाइम्स: Diwali :पुणे शहरातील सारसबागेत २०/१०/२०१७ रोजी दिवाळी पाडव्यानिमित्त सालाबादप्रमाणे विविध संस्थांनी अनेक नाना विविध कार्यक्रम आयोजित केले होते,

त्याला शहर आणि उपनगरातून मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पणत्या,फटाके,चिनी आकाशदिवे या माध्यमातून लोंकानी हा उत्सव साजरा केला.

परंतु हे करत असताना त्यांना सामाजिक भान नव्हते कि आपण किती मोठ्या प्रमाणात कचरा करत आहोत.

Advertisement

जशी-जशी सकाळची वेळ सारत गेली,सारसबाग परिसरात कचऱ्याचे ढीग साचत गेले.

हेपण वाचा:घरफोडी करून 4 लाख ५० हजार रुपयेचे दागिने व रोकड पळविले

महानगरपालिका प्रशासनाने चिनी आकाशदिव्याना,फटाक्यांना बंदी केली असताना नागरिकांनी सरासपणे त्याचा वापर केला,

Advertisement

अनेक ठिकाणी झाडांना हे दिवे लटकत असल्याचे चित्र दिसत होते, अनेक पक्षी जखमी झालेले आढळले .

सामर्थ्य प्रबोधिनीच्या माध्यमातून सलग दुसर्या वर्षी स्वछता मोहीम घेण्यात आली,तसेच कार्याकार्त्यां सोबतच अनेक नागरिकांनी स्वयंमस्फूर्तीने स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला,

दिवाळीसाठी खंडणी मागणारा गजाआड(Dipawali)

Advertisement

कार्यकर्त्यांनी सरसबागेचे विविध भाग वाटून घेऊन स्वछ केले.सामर्थ्य प्रबोधिनीचे अध्यक्ष सुशांत भिसे यांनी सांगितले कि ,

पुढील वर्षी असे सांकृतिक कार्यक्रम रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून पर्यावरण आणि लॉनमध्ये होणारी नासाडी रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

प्रसंगी प्रशासन,विविध सामाजिक संस्था आणि संघटना यांची मदत घेतली जाईल.तसेच पुढील वर्षी पाथनाट्य,फलक,

Advertisement

रागोळ्या या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा मानस असल्याचे संस्थेच्या कार्यकार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

आज भारत मे सभी जगह पर ईद मनाई गयी.(Eid Celebrated)

Advertisement
Support our journalism - Support Sajag Nagrikk Times

2 thoughts on “दिवाळी पाडव्यानिमित्त विविध संस्थांनी सारसबागेत केला कचरा ; सामर्थ्य प्रबोधिनीने केले साफ

Leave a Reply