ताज्या घडामोडीपुणे

६०० सैनिकांसाठी फराळ ,सुका मेवा आणि शुभेच्छापत्रे रवाना

Advertisement

Dipawali greetings: ६०० सैनिकांसाठी फराळ ,सुका मेवा(dried fruit) आणि  शुभेच्छापत्रे रवाना

dried fruit and dipawali greetings for the 600 soldiers

Dipawali greetings:आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम 

सजग नागरिक टाइम्स : पुणे :दिवाळीचा आनंददायक सण सीमेवरच्या सैनिकांना साजरा करता यावा यासाठी  ६०० सैनिकांसाठी फराळ,(dried fruit)

सुका मेवा आणि शुभेच्छापत्रे आज रवाना  करण्यात आली.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाने यासाठी पुढाकार घेतला.

Advertisement

सजग नागरिक टाइम्स तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

सदर्न कमांड चे सुभेदार अनिल कुमार ,सुभेदार हरी कुमार यांच्याकडे हा सदिच्छांचा ठेवा सुपूर्द करण्यात आला .

हा कार्यक्रम आझम कॅम्पस येथे २६ ऑकटोबर रोजी झाला.प्राचार्य आयेशा शेख ,उपप्राचार्य गफार सय्यद, नजमा शेख ,

नय्यरां शेख ,गोहर नदाफ ,डॉ आफरीन शाह ,नूरजहाँ शेख,शिक्षक वर्ग ,विध्यार्थी उपस्थित होते . 

हेपण वाचा : फ्लॅट मधील वीजप्रवाह बंद करून ९८,५००रूपयाची कॉपर वायर चोरी

व्हिडिओ गेम व लॉटरी सेंटरवर पोलिसांचा छापा
Share Now

2 thoughts on “६०० सैनिकांसाठी फराळ ,सुका मेवा आणि शुभेच्छापत्रे रवाना

Comments are closed.