६०० सैनिकांसाठी फराळ ,सुका मेवा आणि शुभेच्छापत्रे रवाना
Dipawali greetings: ६०० सैनिकांसाठी फराळ ,सुका मेवा(dried fruit) आणि शुभेच्छापत्रे रवाना
Dipawali greetings:आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम
सजग नागरिक टाइम्स : पुणे :दिवाळीचा आनंददायक सण सीमेवरच्या सैनिकांना साजरा करता यावा यासाठी ६०० सैनिकांसाठी फराळ,(dried fruit)
सुका मेवा आणि शुभेच्छापत्रे आज रवाना करण्यात आली.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाने यासाठी पुढाकार घेतला.
सजग नागरिक टाइम्स तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
सदर्न कमांड चे सुभेदार अनिल कुमार ,सुभेदार हरी कुमार यांच्याकडे हा सदिच्छांचा ठेवा सुपूर्द करण्यात आला .
हा कार्यक्रम आझम कॅम्पस येथे २६ ऑकटोबर रोजी झाला.प्राचार्य आयेशा शेख ,उपप्राचार्य गफार सय्यद, नजमा शेख ,
नय्यरां शेख ,गोहर नदाफ ,डॉ आफरीन शाह ,नूरजहाँ शेख,शिक्षक वर्ग ,विध्यार्थी उपस्थित होते .
Pingback: (Diwali news) दिवाळी व पाडव्याच्या मुहूर्तावर दिप प्रज्वलित करून मिठाई वाटप
Pingback: Baramati News Ajit pawar Deposit jupt Apposition Party