Eid Milan:वडगावशेरी : शेर ए अली सोशल फाउंडेशनच्या वतीने रमजान ईद निमित्त सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यासाठी मानवतावादी पुरस्कार वितरण व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना “मानवतावादी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीला सोनाग्रा, सामजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे,पत्रकार अन्वर मोमीन, अंजुम इनामदार ,अॅड वाजेद खान, अजमतुल्ला खान,
रियाज तांबोळी, अयाज शेख ,शब्बीर शेख यांना मान्यवरांच्या हस्ते ह. टिपू सुल्तान मानवतावादी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी रिपाइचे महा.चे सचिव बाळासाहेब जानराव , परशुराम वाडेकर ,अशोक कांबळे, नगरसेविका अश्विनी लांडगे, आरती सोनाग्रा, नारायण गंलाडे,नौशाद शेख,शैलेश चव्हाण ,
पै.वसीम शेख ,महीपाल वाघमारे ,किरण भालेराव आशीष ,माने फिरोज मणियार ,दिपक भंडलकर, राहुल शिरसाट, जावेद मुल्ला गफुर शेख, उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक फिरोज खान यांनी केले. कार्याध्यक्ष संदीप शिंदे,चिराग खान,अफजल खान, नाजीम शेख,इरफान शेख,अजीम शेख,परवेज खान,
अजहर खान,अबुजर खान ,अरबाज शेख, विशाल साबळे, सागर सोनवणे यांनी
Eid Milan कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.