ताज्या घडामोडी

फेसबुकला 5 अब्ज डॉलर दंड(Facebook fine 5 billion dollar)

Advertisement

फेसबुकला 5 अब्ज डॉलर दंड (Facebook fine 5 billion dollar)

Facebook fine 5 billion dollar

(Facebook fine 5 billion dollar)वाॉशिंग्टन:सोशल मीडिया क्षेत्रातील अग्रणी कंपनी फेसबुकला

अमेरिका येथील केंद्रीय व्यापार आयोगाने दोषी ठरवत 5 अब्ज डॉलर चा दंड ठोठावला आहे,

युजर्सची खासगी माहिती च्या चोरीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे,

Advertisement

सण 2016 मधील अध्यक्षीय निवडणुकी दरम्यान donald trump यांच्या प्रचार यंत्रणेशी संबंधित केम्ब्रिज अनालिटीका या british कंपनीने 8 कोटी 70 लाख अमेरिकन facebook users ची खाजगी माहिती मिळविल्याचे उघड झाले,

द न्यूयॉर्क टाइम्स व द ओब्जव्हर ने हे प्रकरण उघडकीस आणताच आयोगाने याची चौकशी सुरू केली होती,

डेमोक्रॅटिक व रिपब्लिक सदस्यांचा सहभाग असलेल्या आयोगाने 3 विरुद्ध 2 मतांनी या दंडावर शिक्कामोर्तब केले,

यापूर्वी सण2012 मध्ये google कंपनीला 2 कोटी 20 लाख doller दंड भरावा लागला होता.

Share Now

One thought on “फेसबुकला 5 अब्ज डॉलर दंड(Facebook fine 5 billion dollar)

Leave a Reply