वानवडी पोलीस ठाण्यात एका सराइतावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement
 filed a complaint under the pocso at Wanwadi police station

सय्यदनगर येथील एका सराइतावर पोक्सो (pocso) अंतर्गत गुन्हा दाखल (filed a complaint)

सजग नागरिक टाइम्स (pocso) : हडपसर सय्यदनगर परिसरात सध्या टवाळखोरांचे प्रमाण वाढत आहे.

छातूर मातुरगिरी करून सामान्य नागरिकांना त्रास देऊन स्वताला भाई म्हणारे अनेक टवाळखोर सय्यदनगर मध्ये उदयास आले आहे.

यातीलच एक सराइत अल्फाज शकील पठाण (गजक्या) (वय २५ ) रा.सय्यदनगर गल्ली नं 12 अ हा पण स्वताला भाई म्हणून घेणारा

गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून याच्यावर महमदवाडी पोलीस चौकीत अनेक गुन्हे दाखल आहे (filed a complaint),

Advertisement

हा सय्यदनगर मधिल एका राजकीय पुढा-याच्या नावाचा उपयोग करून जगणारा गुन्हेगार असून दिवसेंदिवस याची हिम्मत वाढत आहे,

त्याने त्याच्याच घराजवळ राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला टार्गेट करून तीचे व तीच्या घरच्यांचे जगणे कठीण करून ठेवले होते,

filed-a-complaint-under-the-pocso-at-wanwadi-police-station.jpg
फरार आरोपी:अल्फाज शकील पठाण (गजक्या)

सदरील अल्पवयीन मुलगी सोमवारी दिनांक १० जून रोजी सकाळी १०.१५ च्या दरम्यान शाळेच्या अॅडमिशनसाठी जात असताना

घराजवळच असलेल्या एका जनरल स्टोर समोर अल्फाज पठाण(गजक्या) हा उभा होता सदरील अल्पवयीन मुलगी जात असताना या (गजक्या)ने तिला पाहून शिट्टी मारली,

फियादीने त्याच्याकडे  दुर्लक्ष करून पुढे जात असताना फियादीकडे पाहून अश्लील हातवारे करू लागला.

Advertisement
Advertisement

तरी त्याच्याकडे न बघता पुढे जात असताना अल्फाज पठाण(गजक्या) ने अल्पवयीन मुली जवळ जाऊन तीचा हात पकडला

व म्हणू लागला कि मै तुमसे प्यार करता हु मुझे हा बोल ,वरना तेरा मुझसे संबध है ऐसे बोलकर तेरी बदनामी करुंगा,

यापूर्वी हि याने सदरील मुलीला पाहून आरडाओरडा करने,शिट्टीमारणे ,पाठलाग करने असे कृत्य केले होते,

आई वडिलांच्या आब्रू खातर सदरील बाब या अल्पवयीन मुलीने सांगितली नव्हती,

Advertisement

 पण आज याने जास्तच केल्याने सदरील मुलीला सहन न झाल्याने तिनी त्याच्या आई वडिलांना सायंकाळी ते घरी आल्यावर सांगितले,

सदरील प्रकरणाचा जाब विचारत असताना अल्फाज (गजक्या)ने मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

झालेला प्रकार अल्पवयीन मुलीने तत्काळ पोलिसांना फोनकरून सांगितला,

गुन्हा दाखल होऊ नये म्हणून गजक्या व त्याच्या घरच्यांनी अल्पवयीन मुलगी व तिच्या परिवारावर अनेक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण मुलीने तक्रार मागे घेतली नाही,

Advertisement

सदरील प्रकरणी वानवडी पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन बाल लैंगिक अत्याचार (pocso)अंतरगत विनयभंग केल्याप्रकरणी

गुन्हा दाखल केला असून गजक्या हा फरार असून त्याचा कसून शोध सुरु आहे पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्योतसना पाटील करत आहे.

Leave a Reply

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल