Homeताज्या घडामोडीपूरग्रस्त बांधवाना सुका शिधा,कपडे व ब्लॅंकेटची मदत(Help)

पूरग्रस्त बांधवाना सुका शिधा,कपडे व ब्लॅंकेटची मदत(Help)

पूरग्रस्त बांधवाना युग फाऊंडेशनच्यावतीने सुका शिधा,कपडे व ब्लॅंकेटची मदत(Help)

Flood-affected-publics-Help-with-dry-food-clothes-and-blankets

Sajag Nagrikk Times: (Help): पुण्यात आलेल्या नदीमधील पुरामुळे नदीकिनारी राहणाऱ्या रहिवाश्याना या पुराचा फटका बसला आहे ,

या पूरग्रस्तांना युग फाऊंडेशनच्यावतीने सुका शिधा , तांदूळ , डाळ , पोहे , साखर , मीठ , बिस्कीटचे पुडे ,कपडे ,

ब्लॅंकेट,रिफाईंड तेल , मसाले ,हळदीचे पुडा व गहू असा शिधा देण्यात आला.विश्रांतवाडी येथे शांतीनगर येथे हा सुका शिधा पूरग्रस्तांना देण्यात आला.

हेपण वाचा : नाल्यात बुडालेल्या युवकास अग्निशमन दलाकडून जीवदान

सुमारे ६०० कुटुंबियांना सुका शिधाची मदत करण्यात आली . तसेच,त्यांना जेवणासाठी पुलाव देण्यात आला.

ताडीवाला रोड येथील पूरग्रस्तांना पुलाव देण्यात आला . तसेच येथील पूरग्रस्तांना कपडे , ब्लॅंकेट व सुका शिधा देण्यात आला.

या कामासाठी युग फाऊंडेशनचे संस्थापक कणव चव्हाण ,अध्यक्ष  कुणाल जेधे , मयूर चव्हाण ,

प्रतीक्षा चरण ,गोपी कसोटे ,अक्षय चरण ,सिध्दांत सारवान ,अनिस काझी ,अक्षता नाईक , कामिनी चरण व गौतमी काशीकर आदींनी विशेष परिश्रम घेतले . 

हेपण वाचा : ‘इस्लाम :ज्ञात आणि अज्ञात’पुस्तकाचे प्रकाशन 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular