जुबेर बाबू शेख यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

Mim चे माजी पुणे शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश (vanchit bahujan aghadi)

सजग नागरिक टाइम्स (vanchit bahujan aghadi pune ) ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीचे माजी शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख यांनी

नुकतेच वंचित बहुजन आघाडी मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांन सोबत जाहीर प्रवेश केला.

former-mim-pune-president-juber-babu-shaikh-join-vanchit-bahujan-aghadi

पुणे शहरामध्ये (Juber Babu Shaikh) जुबेर बाबू शेख हे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून राजकीय जीवनात ही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे

त्यांच्या सोबत असणारा हजारो कार्यकर्त्यांचा जमाव व त्यांच्यावर जुबेर बाबू शेख यांची असणारी पकड ही त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनातील यशाची कारणे ठरली आहेत

Advertisement

दोन वर्षापूर्वी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीचे शहराध्यक्ष असताना त्यांनी आपल्या नेतृत्वात

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन प्रचार व प्रसार पुणे शहरात केला होता.

त्यानंतरही जुबेर बाबू शेख यांनी आपल्या सामाजिक कार्याची चळवळ सुरू ठेवली व अनेक गरजू व्यक्तींना त्यांनी आपलेसे केले,

हेपण वाचा : शिक्षा,आरोग्य,अन्नचा अधिकार या विषयावर एमपीजे तर्फे कार्यशाळा घेण्यात आली.

Juber Babu Shaikh यांनी हजारो कार्यकर्त्यांची फौज आपल्यामागे उभी केली व प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणे ही जुबेर बाबू शेख यांची सवय

Advertisement
Advertisement

असल्याने तसेच मनमिळावू स्वभाव असल्याने पुणे शहरात त्यांची हि उमदा व्यक्तिमत्त्व म्हणून अशी ओळख निर्माण झाली आहे,

त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी मध्ये त्यांनी प्रवेश केल्याने वंचित बहुजन आघाडी ला किमान पुणे शहरात तरी अच्छे दिन येतील यात शंका नाही.

(Juber Babu Shaikh)जुबेर बाबू शेख च्या प्रवेशाच्या वेळी बाळासाहेब आंबेडकर, वंचितचे नेते पंडित दादा बोर्डे ,बन्ने खान ,

महाराष्ट्राचे प्रवक्ते संतोष संखद ,आरिफ भाई मुंगडे,जावेद शेख ,

Advertisement

रफिक बागवान ,मोहसीन बागवान,बाळासाहेब हजारे,रफिक काजी,

नजीर बागवान,फारुख बागवान ,अजहर शेख ,इम्रान शेख,महेबूब बागवान ,

साजिद बागवान , मोहसीन पठाण,धर्मराज लांडगे ,जाहिद शेख,सोहेल शेख,दस्तगीर शेख,समीर मंठाले ,उपस्थित होते.

खालील बातम्या पण वाचूण पाहू शकता :

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे विमाननगर येथेहि काम जोमात

हेपण वाचा:शफि इनामदाराच्या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे पुणे मनपाचे पत्र

Advertisement

हे पण वाचा : तरूण तडफदार वक्ते वली रहमानी यांनी कोढव्यात येऊन केले रक्तदान