prime minister ujjwala plus-scheme 557 मोफत गॅस वाटप

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

पुणे :prime-minister-ujjwala-plus-scheme 557 मोफत गॅस वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री  गिरीशजी बापट यांच्या हस्ते आणि योगेश गोगावले यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र.18 मध्ये पारपडला .

free-557-gas-allocation-under-prime-minister-ujjwala-plus-scheme

प्रभाग क्र.18 मधील नगरसेवक अजय  खेडेकर  उपाअध्यक्ष शहरसुधारणा समिती पुणे यांच्या प्रयत्नातून आणि संयोजनेतुन 557 महिला भगिणींना मोफत गॅस वाटप करण्यात आले .

सजग च्या व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा 

आत्ता पर्यंत एकूण 1074 गॅस वाटप करण्यात आले .या कार्यक्रमाचा तिसरा टप्पा  दिनांक 11 ऑगस्ट 2018 रोजी पार पडला.

Advertisement

prime-minister-ujjwala-plus-scheme

या कार्यक्रमास माजी नगरसेविका प्रतिभाताई ढमाले,अशोक येनपुरे, उदयजी जोशी,

Advertisement

नगरसेवक सम्राट थोरात,भगवान दातीर,,राजेंद्र काकडे,छगन बुलाखे, जयसिंग रजपूत,बाळासाहेब खेडेकर,तात्या रोडे, आशाताई शिंदे,अलकाताई गुजनाळ आण्णा ओतूरकर,अशोक यादव ,

संजय खेडेकर,योगेश वेदपाठक,साधनाताई चिंचोलकर,राजेंद्रभोसले,विजय कोठावळे,राजू थोरात,मुकेश पायगुडे,रिजवान खान,आझाद शेख,प्रवीण क्षीरसागर,आनंद कांबळे,किशोर शिंदे,

सागर खरात,रविराज खेडेकर,प्रदीप गायकवाड,गणेश खेडेकर,सुनिल रोडे,नंदू झेंडे,गणेश कांगने,दिलीप खाटपे,नंदु पवार,आणि सर्व भा.ज.पा.पदाधिकारी व कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

 

Leave a Reply