ताज्या घडामोडीपुणे

मिशन अहले बैत अजमेर शरीफ तर्फे फ्री ऑक्सिजन कॅन च्या वाटपाचे आयोजन

Advertisement

(Free oxygen cylinder) ऑक्सिजन चे कॅन हे 1 किलो चे असून ते 8 ते 10 तास चालू शकते…

(Free oxygen cylinder) सजग नागरिक टाइम्स : प्रतिनिधी पुणे :

मिशन अहले बैत अजमेर शरीफ तर्फे फ्री ऑक्सिजन कॅन च्या वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरील (oxygen)ऑक्सिजन चे वाटप हे सय्यद रजा मोहीयुद्दिन (फैझान) हे चुडामण तालीम येथे करत आहे,

सदरील संस्था हि मागील लॉकडाऊन पासून अनेक उपक्रम घेत आहे,

या वर्षभरात या संस्थे मार्फत ३०० पेक्षा जास्त गरजू लोकांना अन्नधान्य चे कीट वाटण्यात आल्याचे सय्यद रजा यांनी सांगितले.

VIDEO पहा 👆

या वेळी नागरीकाना कोरोना च्या दुस-या लाटेचा सामना करावा लागत असून यावेळी नागरिकांना ऑक्सिजन ची कमतरता भासत आहे.

Advertisement

मिशन अहले बैत अजमेर शरीफ तर्फे ज्यांना ऑक्सिजन ची गरज भासत असेल

अश्या व्यक्तींसाठी (Free oxygen cylinder)फ्री ऑक्सिजन कॅन चे आयोजन केले आहे.

ऑक्सिजन चे कॅन हे 1 किलोचे असून ते 8 ते 10 तास चालू शकते अशी माहिती सय्यद रजा यांनी दिली.

ज्यांना हे कॅन हवे असेल त्यांनी दवाखान्याचे रिपोर्ट कार्ड सोबत आणावे व कॅन घेऊन जावे असे अव्हान सय्यद रजा मोहीयुद्दिन यांनी केले आहे.

ऑक्सिजन कॅन मिळण्याचे ठिकाण : भवानी पेठ चुडामण तालीम नवीन हिंद स्कूल समोर संपर्क : 9881116992 सय्यद रजा

वाचा : 54 लोकांविरुद्ध तक्रार दाखल करून व मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून मोकाट फिरनारा समाजकंटक अॅड प्रदीप गावडे वर गुन्हा दाखल

Share Now

One thought on “मिशन अहले बैत अजमेर शरीफ तर्फे फ्री ऑक्सिजन कॅन च्या वाटपाचे आयोजन

Comments are closed.