मुस्लीम बांधवांची वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा( Free medical camp)

Sajag Nagrikk Times:अवामी महाज ‘ संघटनेकडून वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय शिबीर ( Free medical camp)

From Muslim brothers Free medical camp for the varakaris

Free medical camp :पुणे :’ अवामी महाज ‘ या सामाजिक संघटनेतर्फे वारकरी बांधवांसाठी मोफत वैद्यकीय उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

२७ जून रोजी मुस्लीम कोऑपरेटिव्ह बँक, रविवार पेठ, पुणे येथे हे शिबीर झेड. व्ही.एम. युनानी मेडिकल कॉलेज,

 ‘ खिदमत – ए -खल्क समाजसेवा कमिटी आणि मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँकेच्या सहकार्याने  आयोजित करण्यात आले आहे,

golden night sex power suplimentsajag-advertisement-offersajag add

अशी माहिती ‘अवामी महाज ‘चे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांनी दिली. सकाळी ९ ते रात्री ९ वेळेत(Free medical camp ) हे शिबीर होईल.

Advertisement

Leave a Reply