Homeताज्या घडामोडीपुणे मनपाच्या कर्मचा-यांकडून गणेश मुर्ती ची हेळसांड.

पुणे मनपाच्या कर्मचा-यांकडून गणेश मुर्ती ची हेळसांड.

Ganpati visarjan 2020 : पुणेकरांनी अतिशय विश्वासाने दिलेल्या मुर्ती चे बेजबाबदार पणे विसर्जन

video पहा

Ganpati visarjan 2020 l सजग नागरिक टाइम्स :

पुणेकरांनी अतीशय विश्वासाने महापौरांच्या आव्हानाला उत्तम प्रतिसाद देत मनपाला गणपती बाप्पा च्या मुर्त्या दिल्या होत्या.

त्या विश्वासाला मनपा कर्मचारींनी केराची टोपली दाखवलि आहे.

ज्या पद्धतिने गणेश विसर्जन करण्यात आले ते खूपच घृणास्पद आहे.हे सरळ सरळ पुणेकरांच्या भावने शी खेळ आहे.

वाचा : मोफत होणाऱ्या दफनविधीला पुणे मनपा मोजणार २८ लाख रुपये

सदरिल व्हिडीओ पुणे मनपाचे हडपसर मधिल नगरसेवक योगेश ससाणे यानी काढून सोशल मेडियावर वायरल केल्याने अनेकांनी या घटनेचा तिव्र निषेध व्यक्त केला आहे.

जमत नसेल तर नका घेऊ जबाबदारी,

पुणे करांनो राक्षसी काम करणा-या या राक्षसी १०० नगरसेवकांना या गोष्टी चा जाब नक्कीच विचारा असेही नगरसेवक योगेश ससाणे यांनी सांगितले.

वाचा l अवैध धंद्यांनमुळे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 5 पोलिसांच्या वेतनवाढीला लगाम

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular