Homeताज्या घडामोडीपौड (मुळशी) पोलीस स्टेशन चे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव...

पौड (मुळशी) पोलीस स्टेशन चे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांची सदिच्छा भेट

दिनांक 24 जुलै 2022 रोजी पौड (मुळशी) पोलीस स्टेशन चे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन छत्रपती संभाजीराजे(स्वराज्य संघटना प्रणितछावा क्रांतिवीर सेनेकडून सन्मानित करण्यात आले सादर भेटवेळी पुणे जिल्हाध्यक्ष मा राजू फाले, जिल्हाउपाध्यक्ष प्रतीक साखरे, पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष संजय ठाकरे, कोळवन विभाग अध्यक्ष राजेंद्र शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular