ताज्या घडामोडी

शासनाने अल्पसंख्याक हक्क दिन साजरा न केल्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थट्टा करून थट्टा दिन साजरे.

Advertisement

Minority Rights Day : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थट्टा करून थट्टा दिन साजरे.

Minority Rights Day : Sajag nagrikk times :

केंद्र शासन, राज्य शासन द्वारे विधानसभा, नगरपालिका, ग्रामपंचायती निवडणुका घेताना किंवा राजकिय पक्ष मेळावे, लग्नसमारंभ घेताना,

मंदिर,मस्जिद ,सिनेमागृह, सार्वजनिक वाहतुक वगैरे सर्व काही खुले असताना कोरोना आडवा येत नाही

पण अल्पसंख्याकाचे हक्क डावलण्यासाठी शासनाच्या अधिका-यानी कोरोनाचे कारण दाखवुन अल्पसंख्याक हक्क दिनाचा फार्स करणारा शासननिर्णय जाहिर केला.

Advertisement

या निर्णयामुळे अल्पसंख्याकांच्या हक्कावर गदा आली आहे..परिणामी अल्पसंख्याक समाज हा तीव्र मागासलेपणाकडे जाईल ,

अशा या हक्कावर गदा आणणाऱ्या चालु वर्षाचे शासन निर्णयाचा
आम्ही निषेध करतो

व नवीन सुधारीत शासन निर्णयाची आग्रही हक्काची मागणी करत असल्याची मागणी इनक्रेडिबल समाजसेवा गृप तर्फे करण्यात आली.

वाचा : २२ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर जेरबंद,

Share Now