पत्रकारअनिल मोरे ची अनेक पदावरून हकालपट्टी

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

Patrakar Anil More ची राष्ट्रवादी च्या प्रसिद्दीप्रमुख पदावरूनहि हकालपट्टी झाली असल्याची हडपसर परिसरात चर्चा आहे.

hadapsar-patrakar-anil-more-chi-anek-padavarun-hakalpatti

Patrakar Anil More News : सजग नागरिक टाइम्स : पुणे हडपसर येथील महिलांवर अत्याचार करणारा, गुंड प्रवृत्तीचा पत्रकार एका चॅनेलचा स्वयंमघोषित संपादक /

पत्रकार अनिल मोरे याची ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसीएशन पुणे शहर अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली असल्याची हडपसर मध्ये चर्चा आहे .

भोकरे यांनी हकालपट्टी केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासजी आरुटे यांनी दिली असल्याची पोस्ट अनेक ग्रुप मध्ये वायरल झाली आहे .

अनिल मोरेची खालील ठिकाणावरून हकालपट्टी , शांतता कमिटी सदस्य हडपसर पोलीस ग्रुपमधून हकालपट्टी , वानवडी पोलीसमित्र ग्रुप मधून हकालपट्टी

Advertisement

मराठी पत्रकार संघ व ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन हे महिलांचा आदर करत असून महिलांना मारहाण करणाऱ्या

अनिल मोरे या पदाधिकार्यांचा तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचे त्यांनी म्हटले असल्याची पोस्ट अनेक ग्रुपवर फिरत आहे .

अशा पत्रकारांना संघटना कधीही पाठीशी घालणार नाही असेही त्या पोस्ट मध्ये लिहिले आहे.

अनिल मोरे यांच्या निंदनीय कृत्यामुळे पत्रकार संघ व संघटनेची बदनामी होत असल्याचे इतर पत्रकार सदस्यांनी संजय भोकरे यांच्या निदर्शनास आणून दिले होते ,

Advertisement

तसेच अनिल मोरे यांच्या निषेदार्थ अनेक सदस्यांनी राजीनामे दिल्याने त्यांची हकालपट्टी ही निश्चित आहे अशीही चर्चा पुणे शहराच्या पत्रकार वर्तुळात होती.

Advertisement
यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

याबद्दल संघटनेच्या वरिष्ठ पदादिकारींशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

जर संघटनेने अश्या कुप्रवृत्तीच्या शहर अध्यक्षाला अजून हि निलंबित केले नसेल तर सदरील संघटना अश्या लोकांना

Advertisement

पाठीशी घालण्याचेच काम करत असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे ,अश्या संघटनेच्या पत्रकारांच्या बातम्यांवर काय विश्वास ठेवायचा असेही नागरिकांनी सांगितले आहे.

अनिल मोरे याच्या दहशतीच्या पत्रकातीतेवर कायम स्वरूपी बंदी घालन्याची शासनाकडे व प्रसार मंत्रालयाकडे मागणी करावी,

त्याला राज्यातील सर्व पत्रकार संघटनांचे दरवाजे बंद करण्यात यावे अशीही मागणी सर्व पत्रकार पुणे व हडपसर,पुणे जिल्हा,महाराष्ट्र राज्यातून होत आहे.

इतर बातमी :हडपसर मध्ये सर्वधर्मियांनी मिळून केली शिवजयंती साजरी

Advertisement
कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल