३ महिने EMI ची सवलत म्हणजे काय ?

Moratorium चा कर्जदारांना काय फायदा ?

How do Debtors benefit from Moratorium

Moratorium : सजग नागरिक टाइम्स : Corona Virus च्या पार्श्वभूमीवर नागरिकांवरील आर्थिक ताण कमी व्हावा

म्हणून RBI ने ३ महिने कर्जफेड पुढे ढकलण्याचे आदेश बँकांना दिले आहेत.

याबाबत सखोल माहिती व विश्लेषण …..

तुम्ही बँकेकडून Home , Car, Personal लोन घेतले आहे का ? तुम्हाला पुढचे ३ EMI न
भरण्याचा Plan स्वीकारायचा आहे का ?

Advertisement

असे विचारणारे बँकांचे मेसेजेस सध्या कर्जदारांना येताहेत , त्यामुळे सध्याचे तीन महिने EMI न भरता पुढे ३ महिने भरायचे, अस अनेकांना वाटतंय,

पण थांबा त्याआधी Moratorium ची संकल्पना काय आहे ते सविस्तर माहिती करून
घेऊ या ….

Moratorium चा Option तुम्ही निवडला असेल तर तुम्हाला मुदत तर मिळेल; पण त्यासाठी अधिकच व्याज भरायची तयारीही ठेवावी लागेल.

करोनामुळे पुण्यात काही तासातच ४ जणांचा मृत्यू

Advertisement

Moratorium म्हणजे काय ?

आर्थिक संकटाच्या काळात व्यवहारांना दिलेली तात्पुरती स्थगिती म्हणजेच Moratorium.

सामान्यतः कर्जाचे सलग २ EMI चुकले तर कर्जदाराला Black List केले जाते. Moratorium मुळे आता त्याला Black List न करता कर्जाची पुनर्रचना केली जाईल

काय होईल ?

शक्यता । – तीन महिन्यांच्या EMI ची रक्कम Principal Amount अर्थात मुद्दलाच्या रकमेमध्ये Add केली जाईल आणि या एकूण Principal रकमेवर नव्याने तुमचे EMI ठरवले जातील.

Advertisement

काही बँकांनी त्यांच्या website वर Calculator देखील दिलेत ज्यात नव्या EMI चा अंदाज येऊ शकतो.

शक्यता २ – EMI ची रक्कम तेवढीच ठेऊन कर्जाची मुदत वाढवण्यात येऊ शकते.

शक्यता ३ – या तीन महिन्यांचे मूळ EMI आणि त्यावरचं व्याज चौथ्या महिन्यात एकरकमी भरण्याची मुभाही काही बँका देऊ शकतात.

video : Lockdown मध्येही EMI ची मागणी करणाऱ्या Bajaj Finance ला Ad.Wajed Khan कडून सडेतोड उत्तर

golden night sex power suplimentsajag-advertisement-offersajag add
Advertisement

Moratorium चा कर्जदारांना काय फायदा?

Lockdown मुळे उत्पन्न बंद झालेल्यांना कर्जाच्या परतफेडीसाठी मुदत मिळेल. ३ महिने EMI भरले नाहीत तरीही बँका Balcklist करणार नाहीत.

आजच्या EMI च मूल्य काही वर्षानंतर कमी झालेलं असेल.

Moratorium चा बँकांना काय फायदा ?

हा Option निवडणार्याकडून अधिकच व्याज वसूल करता येईल. कर्ज जितके नवे असेल, तितका अधिक लाभ बँकांना मिळेल,

Advertisement
mk-digital-seva
Credit Card Info Moratorium

Credit कार्डच्या बिलासाठी देखील Moratorium ची सवलत मिळू शकेल . मात्र अस करणं
प्रचंड महागात पडू शकत.

Credit Card वर महिन्याला 3% ते ४% व्याज आकारण्यात येत. मुदत वाढेल तसं हे व्याजही वाढत जात.

त्यामुळे Credit Card चं बिल थकवण्याऐवजी त्याचे EMI करून घेण परवडेल . असा सल्ला अर्थतज्ञ देत आहेत.

आर्थिक अडचणीत सापडलेल्यांसाठी Moratorium ही एक सोय आहे . मात्र जे EMI भरू
शकतात. त्यांना नियमित EML भरणंच फायदयाचं ठरणार आहे.

Advertisement

Moratorium बाबत प्रत्येक बँकेने वेगवेगळी Policy स्वीकारलीय. काही बँकांनी by default ही सवलत कर्जदारांना लागू केलीय.

अशा बँकांच्या कर्जदारांना ही सवलत नको असेल, तर त्यांना बँकेला कळवाव लागेल,

तर काही बँकांनी by default ही सवलत कर्जदारांना लागू केलेली नाही. अशा बँकांच्या कर्जदारांना ही सवलत हवी असेल, तर त्यांना बँकेला कळवाव लागेल.

त्यासाठी प्रत्येकानं आपापल्या बँकेची Policy जाणून घेण गरजेच आहे व त्यानुसार योग्य तो Option निवडावा..

Advertisement

लेखन : आशिष प्रल्हाद भोजने (कर सल्लागार), पुणे.