HomePolice Newsदहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काळेपडळ पोलीस स्टेशनकडून लॉज आणि हॉटेल चालकांची महत्वाची बैठक

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काळेपडळ पोलीस स्टेशनकडून लॉज आणि हॉटेल चालकांची महत्वाची बैठक

सजग नागरिक टाइम्स :
 दिनांक 02 मे 2025  रोजी दुपारी 12.30 ते 1.15 या वेळेत, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सर्व लॉज व हॉटेल मालक-चालकांची सुरक्षा बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत उपस्थितांना ग्राहकांची कागदपत्रे तपासणे, सी-फॉर्म भरणे, सीसीटीव्ही बसवणे, अग्निशमन यंत्रणा ठेवणे, बालकामगार न ठेवणे यांसारख्या 9 महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
यामध्ये दौलत लॉज, श्री लॉज, न्यू रॉयल लॉज, हर्ष लॉज, साई सिद्धी लॉज, रॉयल गार्डन रिसॉर्टसह 17 लॉज व हॉटेल्सच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular