Homeताज्या घडामोडीसय्यदनगर मधील एका एजुकेशन ट्रस्ट/ शाळेकडून आयकर विभागाने केली लाखो रूपयांची व्याजा...

सय्यदनगर मधील एका एजुकेशन ट्रस्ट/ शाळेकडून आयकर विभागाने केली लाखो रूपयांची व्याजा सहित वसुली..!

Income tax department : हडपसर सय्यदनगर मधील एका एजुकेशन ट्रस्ट/ शाळेकडून आयकर विभागाने केली लाखो रूपयांची व्याजा सहित वसुली..!

income-tax-department-collects-millions-of-rupees-interest-from-the-education-trust-school

Income tax department collects millions of rupees

सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी : पुणे : हडपसर सय्यदनगर मधील प्रसिद्ध असलेल्या ट्रस्टकडून

शाळेतील कर्मचा-यांचे (TDS) टीडीएस बुडविले जात असल्याची तक्रार पुण्यातील एका समाजिक कार्यकर्त्या ने आयकर विभागाला केली होती.

त्या तक्रारीची शहानिशा करून आयकर विभागाने संबंधित ट्रस्टची चौकशी सुरू केली होती.

सूत्रांनी दिलेल्या खात्रीलायक माहिती नुसार हडपसर सय्यदनगर भागातील एका शैक्षणिक ट्रस्ट ने कर्मचाऱ्यांच्या पगारातून

तसेच इतर काही महत्वाच्या व्यवहारात आयकर खात्याचे नियम वर्षानुवर्षे धाब्यावर बसवील्याचे आढळून आल्याने

आयकर खात्याने मोठी कारवाई करत लाखो रुपये सक्तीने व्याजा सहित वसूल केल्याचे सांगण्यात येत आहे .

या ट्रस्ट चे अनेक कारभार कायद्यानुसार नसल्याने या ट्रस्टला व शाळांना अनेक प्रकारच्या चौकशी आणि कारवायांना सामोरे जावे लागत आहे

सदरील माहिती ट्रस्ट संबंधित काही सूत्रांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितली आहे .

इतर बातमी : हडपसर:आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या भांडणात एकजण गंभीर!

One of the most serious of students in the school of Ideal Education Trust

सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी : November 24, 2019 :शाळेच्या वेळेत विध्यार्थ्यांची देखरेख व सुरक्षेची जबाबदारी हि सर्वस्वी शाळेचीच असून शाळेने विध्यार्थ्याचा औषधोपचाराचा खर्च उचलावा,

जर शाळा प्रशासन आपले हात झटकत असेल तर शाळेच्या ट्रस्टी व मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल होऊ शकतो ?

सजग नागरिक टाईम्स |पुणे हडपसर सय्यदनगर, गुलाम अलीनगर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांमध्ये वारंवार वादविवाद भांडणे होत असतात

काहि भांडणे पालक मध्यस्थी करून मिटवतात तर काहि स्थानिक नागरिक .

दोन दिवसापूर्वी आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिकणा-या 8 वी च्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या वेळेत भांडणे झाली,

ती एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली कि अमान सिद्दीकी या 14 वर्षाच्या विद्यार्थ्याला एका खाजगी रूग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले,अधिक वाचा

हेपण वाचा : पुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करा

take-action-on-private-lenders-in-pune-city

सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी : November 19, 2019 : पुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करा .जनशक्ती विकास संघाची मागणी.

पुणे शहरामध्ये खाजगी सावकरांनी धुमाकूळ घातला आहे ,

सावकारी धंदांच्या आड मध्ये नागरिकांना लूटण्याचा प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे.

याला काहि स्थानिक पोलीसांची मदत मिळत असल्याने सावकारी धंदे जोमात चालवायला रस्ते मोकळे झाले आहे.

सावकारांच्या कडून दहा वीस टक्क्यांनी पैसे दिले जाते व ते परत फेड न केल्याने नागरिकां च्या घरातून जोर जबरदस्तीने सामान उचलून नेण्याचे प्रकार सुध्दा घडत आहे.अधिक वाचा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular