ताज्या घडामोडी

आझम कॅम्पसमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा ‘

Advertisement

International Yoga Day‘:आझम कॅम्पसमध्ये  ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ 

 International Yoga Day in Azam Campus 2019

International Yoga Day :दोन हजार विद्यार्थी –विद्यार्थिनीकडून  योग प्रात्यक्षिके सादर 

सजग नागरीक टाइम्स :पुणे :महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे शुक्रवार,

दिनांक २१ जून रोजी सकाळी साडेसात  वाजता ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ चे आयोजन करण्यात आले होते .

Advertisement

यावेळी International Yoga Day निमित्त दोन हजारहून अधिक विद्यार्थी – विद्यार्थिनीनी  फंक्शन ग्राऊंड (आझम कॅम्पस) येथे योग प्रात्यक्षिके सादर केली .

एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार , ‘आझम स्पोर्ट्स अकादमी’चे संचालक गुलझार शेख  ,प्राध्यापक ,शिक्षक वर्ग इत्यादी उपस्थित होते .

Share Now

Leave a Reply