पत्रकाराला धक्काबुक्की केल्या प्रकरणी अॅन्टी करप्शनच्या अधिकारी वर गुन्हा दाखल (journalist filed a complaint)

journalist filed a complaint: पुणे शहरातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यातील निरीक्षक कृष्णा खोरे यांच्यावर
पत्रकाराला धक्काबुक्की केल्या प्रकरणी सनाटाचे मजहर खान यांनी पोलीस दरबारात गुन्हा नोंदवला आहे .मजहर खान हे कामानिमित्त एसीबी मध्ये गेले होते .
बाहेर पडत असताना काहितरी आधळल्याचा मोठ्ठा आवाज आला तो काय प्रकार घडला हे पाहण्यासाठी गेले असता.
मोटर कार मोटरसायकल वर आदळल्याने अपघात झाल्याचे दिसले .
मोबाईलमध्ये याचे चित्रिकरण खान करत असताना कार चालक व मोटरसायकल मालक मध्ये हुज्जत चालू होती .
त्या मध्ये कृष्णा खोरे हा संबंधित इसमाला शिविगाळ करत होते मोबाईलमध्ये चित्रिकरण होत असल्याचे पाहुन खोरे हे मजहर खान यांच्या अंगावर धाऊन आले
व हातातील मोबाईल हिसकावून मोबाईल मधील सर्व डाटा डिलिट केले व शिवीगाळ व धक्काबुक्की करत म्हणाले कि पुढे एसीबी कार्यालयात दिसला तर याद राख
तुला कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकविन अशी धमकी हि दिली, मजहर खान यांनी खोरेची तक्रार प्रेस कौन्सिल व राज्यपाल व इतरांना केली होती.
त्याची दखल घेत बंडगार्डन पो. स्टेशन मध्ये अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
हेपण वाचा : आ बैल मुझे मार तो सूना होंगा पर यहाँ होता हुवा देखिये