ताज्या घडामोडी

पत्रकाराला धक्काबुक्की केल्या प्रकरणी अॅन्टी करप्शनच्या अधिकारी वर गुन्हा दाखल (journalist filed a complaint)

Advertisement

पत्रकाराला धक्काबुक्की केल्या प्रकरणी अॅन्टी करप्शनच्या अधिकारी वर गुन्हा दाखल (journalist filed a complaint)

journalist  filed a complaint against a Anti-corruption officer

journalist filed a complaint: पुणे शहरातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यातील निरीक्षक कृष्णा खोरे यांच्यावर

पत्रकाराला धक्काबुक्की केल्या प्रकरणी सनाटाचे मजहर खान यांनी पोलीस दरबारात गुन्हा नोंदवला आहे .मजहर खान हे कामानिमित्त एसीबी मध्ये गेले होते .

बाहेर पडत असताना काहितरी आधळल्याचा मोठ्ठा आवाज आला तो काय प्रकार घडला हे पाहण्यासाठी गेले असता.

मोटर कार मोटरसायकल वर आदळल्याने अपघात झाल्याचे दिसले .

मोबाईलमध्ये याचे चित्रिकरण खान करत असताना कार चालक व मोटरसायकल मालक मध्ये हुज्जत चालू होती .

Advertisement

त्या मध्ये कृष्णा खोरे हा संबंधित इसमाला  शिविगाळ करत होते मोबाईलमध्ये चित्रिकरण होत असल्याचे पाहुन खोरे हे  मजहर खान यांच्या अंगावर धाऊन आले

व हातातील मोबाईल हिसकावून मोबाईल मधील सर्व डाटा डिलिट केले व  शिवीगाळ व धक्काबुक्की करत  म्हणाले कि पुढे एसीबी कार्यालयात  दिसला तर याद राख

तुला कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकविन अशी धमकी हि दिली, मजहर खान यांनी खोरेची तक्रार प्रेस कौन्सिल व राज्यपाल व इतरांना  केली होती.

त्याची दखल घेत बंडगार्डन पो. स्टेशन मध्ये अदखल पात्र  गुन्हा दाखल करण्यात आला आहे  . 

हेपण वाचा : आ बैल मुझे मार तो सूना होंगा पर यहाँ होता हुवा देखिये

पुण्यातील जुगार अडडयावर पोलीसांचा छापा

Share Now

Leave a Reply