HomePolice Newsकोंढवा पोलीसांची मोठी कारवाई! २८० लिटर हातभट्टी दारू जप्त – एक आरोपी...

कोंढवा पोलीसांची मोठी कारवाई! २८० लिटर हातभट्टी दारू जप्त – एक आरोपी अटकेत, एक फरार!

सजग नागरिक टाइम्स: दि. ०१ मे २०२५ रोजी संध्याकाळी ६.१५ वा कोंढवा पोलिसांनी कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळनगर लेन नं. ४, ओम बंगलोच्या पार्किंगमध्ये छापा टाकून सुमारे ₹३४,००० किमतीचा ३०० पिशव्यांमधील हातभट्टी दारू साठा जप्त केला.अरुण हनुमंत ढवळे या आरोपीस अटक करण्यात आली असून, नेहाल उर्फ सोन्या कुंभार फरार आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, निरीक्षक अब्दुल शेख आणि सहा. निरीक्षक मयुर वैरागकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular