ब्रेकिंग न्यूज

मुस्लिम समाजाने पुणे मनपासमोर सभा घेऊन शिवसृष्टीला जाहीर पाठींबा दिला

Advertisement

सजग नागरिक टाइम्स: पुण्यातील कोथरूड परिसरात लवकरात लवकर शिवसृष्टी व्हावी म्हणून मुस्लिम समाजाने पुणे मनपासमोर सभा घेऊन शिवसृष्टीला जाहीर पाठींबा दिला यावेळी विविध मुस्लीम संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply