कॉन्स्टेबलच्या सरकारी बंदुकीमधून एक गोळी चुकून फायर
सजग नागरिक टाइम्स : मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबई येथील घरी तैनात असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलच्या सरकारी बंदुकीमधून एक गोळी चुकून फायर झाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही .
सजग च्या व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा
एका अधिकाऱ्याने म्हटलं की, जुहूमधील सिन्हा यांच्या घरी 28 जुलैला संध्याकाळी ही घटना घडली. सुरक्षारक्षक बंदुक हाताळत असतांना अचानक एक गोळी फायर झाली. बिहारच्या पटनामधून लोकसभा खासदार असलेले 72 वर्षीय सिन्हा ‘रामायण’ या अपार्टमेंटमध्ये राहतात. ते माजी केंद्रीय मंत्री देखील होते. तुमच्या प्रिय मित्रांना फ्रेंडशिपडेच्या सुंदर शुभेच्छा देण्यासाठी क्लिक करा .
अमाझोन, फ्लिपकार्ट, गीयरबेस्टचे लेटेस्ट आँफर मिळवा एकाच ठिकाणी.